Janivanchi deep maal
जाणीवांच्या हिंदोळ्यावर बसून जीवनाच्या चित्रपटाचे परीक्षण करावे असे मनात आले आणि लेखणी ने खुणावले आपल्याकडे. तीचे बोट धरून नवनवीन आणि रोजच्या जीवनातले क्षण टीपून, त्यात अंतर्मनातले रंग ओतून, सुंदर चित्रे रेखाटावी, असे हि मनात आले. विधात्याच्या मनात काय आहे, ह्याची पुसटशी कल्पना नसल्याने, पुढे टाकलेल्या पावलाचे रुपांतर माझ्या चित्रांच्या प्रदर्शनात होयील, विचारांच्या दीप मालेने सजलेल्या लेख मालेत होयील कि कसे काय, ते येणारा काळच ठरवेल !!!
Comments
Post a Comment